| !!जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे!! |
| वर वर सुखी दिसणारे सर्वच जीव मुळात कुठल्याश्या सुखाच्या शोधात
असतात आणि त्या सुखाच्या अभावामुळे त्यांना संपूर्ण पणे सुखी असे म्हणता येणे
शक्य नाही . सुखाची परिभाषा करणं तसं फ़ारच कठीण, कारण ज्याच्या त्याच्या दृष्टीने सुख हे वेगळं असणार . प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखाचं आणि दु:खाचं प्रमाण कमी जास्त असणार. सुख आणी दु:ख हे परस्पर विरोधी आहेत आणि एकाचा अभाव हाच दुस-याच्या अस्तित्वाचं मूळ आहे. सुख आणि दु:ख दोन्ही नाही अशी आयुष्यातली जागा नाही… |
| सर्व
सुखाला जोडून दुःख असते कारण सुख भौतिक वस्तूंशी जोडलेले आहे आणि
समस्त भौतिक वस्तू हया नश्वर आहेत त्या आहेत तोवर सुख गेल्या की दुःख!
सर्व दुःखाचे मूळ आहे भौतिक वस्तू बद्दल ची माया / मोह आहे , आपल्या आशा अपेक्षा ह्या एक एक करून नेहमीच वाढत जातात आणि परिणामी दुःखात भर पडत जाते. |
| दुःखाचे आपण कितीहि तात्विक विवेचन केले तरी ते सर्वाना कोणत्या न
कोणत्या कारणामुळे होताच असते . सर्वाना कोणती ना कोणती चिंता सतावत असते , कोणाला नोकरी कधी मिळेल हि चिंता तर कोणाला नोकरी टिकेल का हि चिंता . कोणाला प्रोमोशनची चिंता , कोणाला पगार पुरेल का हि चिंता कोणाला कर्ज मिळेल का याची चिन्ता तर कोणाला कर्ज कधी फिटेल याची चिंता . स्वतःचे घर कधी होईल , असलेले घर कधी विकले जाईल , व्यवसाय नीट चालेल का , प्रकृती स्वास्थ्य चांगले कधी होईल , घरातील लोकांशी चांगले संबंध , सासू सुनेचे कधी चांगले संबंध सुधारतील अशा एक नाही अनेक चिंता मनुष्याला भेडसावत असतात . |
| WISH PYRAMID:- |
| आपल्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट होत नसते त्या मुळे दुःख , चिंता या तयार होतात . विश पिरॅमिड चा वापर हा या सर्वांवर एक चांगला उपाय आहे विश पिरॅमिड हा इच्छा परिपूर्ती साठी वापरतात . वैयक्तिक पिरॅमिड हे आपली स्वप्ने , इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरतात हे एक ९*९ पिरॅमिड आहे आणि त्या मध्ये विश चेंबर आहे त्याचा वापर आपण आपली इच्छा लिहून ती सक्रिय करण्यासाठी करतो . या विश पिरॅमिड मध्ये कॉपर चेम्बर बरोबरच , खालील बाजूस गोल्ड डिस्क असते ती या पिरॅमिडची शक्ती वाढवते . विश पिरॅमिड हे सकारात्मक विचारांवर आधारित काम करते . डॉ जितेन भट सरांनी अनेक वैयक्तिक परिमाणकारक पिरॅमिड शोधले आणि तयार केले आहेत . वैयक्तिक पिरॅमिड या प्रकारात मोडणारे आणखी काही पिरॅमिडस विश , हार्मोनी , marriage (विवाह) , एडुकेशन(शिक्षण) आणि इतर .. |
| STUDY PYRAMID & PYRA CAP :- |
| मुलांचा अभ्यास हा एक गहण विषय आहे . आजकालच्या स्पर्धेच्या युगात सर्व पालकांना आपला मुलगा हुषार असावा असे वाटते . काही मुले अभ्यासात हुशार असतात तर काही सामान्य असतात . मुलांचे अभ्यासात लक्ष्य लागावे , केलेला अभ्यास लक्ष्यात राहणासाठी , आणि अभ्यास योग्य वेळी आठ्वणया साठी एडुकेशन पिरॅमिड तयार केले आहे . शिक्षण पिरॅमिड ज्ञान आणि शहाणपणा वाढविण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे. प्रा. डॉ. जितन भट्ट यांनी स्थापन केलेल्या ट्रिपल पिरॅमिड इफेक्ट आणि विशेष तांबे शिक्षण यंत्रासह हा एजुकेशन टॉवर सखोल ज्ञान आणि शिक्षण पोहोचण्यास मदत करते . हे अभ्यासाच्या टेबलावर ठेवणे किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या टेबलसमोर भिंतीवर लटकविणे चांगले. आणि पायरा कॅप अभ्यास आणि ध्यान दरम्यान खूप उपयुक्त आहे. स्मृती सुधारणे, आत्मविश्वास वाढवणे आणि तणाव कमी करणे यासाठी हे सर्वात फायदेशीर आहे. जागरूकता, मानसिकता आणि बुद्धिमत्ता विशेषतः मुलांसाठी उपयुक्त ठरते |
| PYRA CARDS:- |
| आपल्या स्वतःच्या जन्मतारखेपासून भविष्य घडवा! पायरा कार्ड वापरण्यास अतिशय सोपे , फक्त कार्ड आपल्या खिशात किंवा पर्समध्ये किंवा आपल्यासोबत ठेवलेल्या बॅगमध्ये ठेवा. वैयक्तिक व्यापकता आणि सुसंवाद यासाठी हा अभिनव मार्ग चमत्कारी परिणाम देते. प्रत्येकाच्या जन्म तारखे मध्ये सर्व च्या सर्व १ ते ९ अंक असत नाहीत , काही अंक मिसिंग असतात म्हणजे ते उपलब्ध नसतात . प्रत्येक अंकामध्ये शक्ती असते , त्या मिससिंग अंकाची पूर्ण शक्ती त्या व्यक्तीला मिळत नाही. अंकाच्या कमतरतेमुळे काही चांगल्या वाईट परिणामांना तोंड द्यावे लागते , हि कमतरता भरून काढण्यासाठी पायरा कार्ड मदत करते . पायरा कार्ड विविध कारणांसाठी उपलब्ध आहे, जसे की; नशीब आणि फॉर्च्यून, पैसा आणि वित्त, ऊर्जा आणि जीवन व्यवसाय आणि करिअरसाठी पायकार्ड. आणि मास्टर पायरा कार्ड |
| वास्तू , वैयक्तिक, फॉर्च्युन , मेडिटेशन , रेकी , पायराकार्ड्स
इ. सर्व प्रकारचे पिरॅमिड उपलब्ध करून
दिले जातील आणि त्याचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाईल . पायरॅमिड्चा वापर
करताना काय करावे आणि काय करू नये या
माहिती साठी संपर्क करा . |
| संपर्क :- विजय भावसार ९४२००८८११० शरद भावसार ८१४९८५७७८२ |
| आभार नाटेकर श्री सर |
Personal PYRAMIDS for health, wealth, growth & wish fulfilment
Labels:
Numerology,
Personal pyramid,
Pyramid,
simple remedies,
Vaastu,
vaastu correction
(Jyotish Pandit, Vastu Consultant,
Pyramid Vastu Correction,
Personal Pyramid Consultant,
Mantra expert, Numerologist)
Remedies with the use of RUDRAKSH:- types, uses & effects
Labels:
Astrology,
Mantra,
simple remedies,
Vaastu
(Jyotish Pandit, Vastu Consultant,
Pyramid Vastu Correction,
Personal Pyramid Consultant,
Mantra expert, Numerologist)
Subscribe to:
Posts (Atom)




