Showing posts with label Vaastu. Show all posts
Showing posts with label Vaastu. Show all posts

Personal PYRAMIDS for health, wealth, growth & wish fulfilment





                            !!जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे!!

वर वर सुखी दिसणारे सर्वच जीव मुळात कुठल्याश्या सुखाच्या शोधात असतात आणि त्या सुखाच्या अभावामुळे त्यांना संपूर्ण पणे सुखी असे म्हणता येणे शक्य नाही .
सुखाची परिभाषा   करणं तसं फ़ारच कठीण, कारण ज्याच्या त्याच्या दृष्टीने  सुख हे वेगळं असणार .
प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखाचं  आणि दु:खाचं प्रमाण कमी  जास्त असणार.
सुख आणी दु:ख हे परस्पर विरोधी आहेत आणि एकाचा अभाव हाच दुस-याच्या अस्तित्वाचं मूळ आहे.  सुख आणि दु:ख दोन्ही नाही अशी आयुष्यातली जागा  नाही…
सर्व सुखाला जोडून दुःख असते कारण सुख भौतिक वस्तूंशी जोडलेले आहे आणि समस्त भौतिक वस्तू हया नश्वर आहेत त्या आहेत तोवर सुख गेल्या की दुःख!
सर्व दुःखाचे मूळ आहे भौतिक वस्तू बद्दल ची माया / मोह  आहे , आपल्या आशा अपेक्षा ह्या एक एक करून नेहमीच वाढत जातात आणि परिणामी दुःखात भर पडत जाते. 
दुःखाचे आपण कितीहि तात्विक विवेचन केले तरी ते सर्वाना कोणत्या न कोणत्या कारणामुळे होताच असते .
सर्वाना कोणती ना कोणती चिंता सतावत असते ,
कोणाला नोकरी कधी मिळेल हि चिंता तर कोणाला नोकरी टिकेल का हि चिंता .
कोणाला प्रोमोशनची चिंता , कोणाला पगार पुरेल का हि चिंता
 कोणाला कर्ज  मिळेल का याची चिन्ता तर कोणाला कर्ज कधी फिटेल याची चिंता .
स्वतःचे घर कधी होईल , असलेले घर कधी विकले जाईल , व्यवसाय नीट चालेल का ,
प्रकृती स्वास्थ्य चांगले  कधी होईल ,
घरातील लोकांशी चांगले संबंध , सासू सुनेचे कधी चांगले संबंध सुधारतील
अशा एक नाही अनेक चिंता मनुष्याला भेडसावत असतात .
WISH PYRAMID:-
आपल्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट होत नसते त्या मुळे   दुःख , चिंता या तयार होतात .
विश  पिरॅमिड  चा वापर हा या सर्वांवर एक चांगला उपाय आहे
विश पिरॅमिड हा इच्छा परिपूर्ती साठी वापरतात . वैयक्तिक पिरॅमिड हे आपली स्वप्ने , इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरतात हे एक ९*९ पिरॅमिड आहे आणि त्या मध्ये विश चेंबर आहे त्याचा वापर आपण आपली इच्छा लिहून ती सक्रिय करण्यासाठी करतो  . या विश पिरॅमिड मध्ये कॉपर चेम्बर बरोबरच , खालील बाजूस गोल्ड डिस्क असते ती या पिरॅमिडची शक्ती वाढवते .  विश पिरॅमिड हे सकारात्मक विचारांवर आधारित काम करते .
डॉ जितेन भट सरांनी अनेक वैयक्तिक  परिमाणकारक पिरॅमिड शोधले आणि तयार केले आहेत .
 वैयक्तिक पिरॅमिड या प्रकारात मोडणारे आणखी  काही  पिरॅमिडस विश , हार्मोनी , marriage (विवाह) , एडुकेशन(शिक्षण) आणि इतर  ..
STUDY PYRAMID & PYRA CAP :- 
मुलांचा अभ्यास हा एक गहण विषय आहे .
आजकालच्या स्पर्धेच्या युगात सर्व पालकांना आपला मुलगा हुषार असावा असे वाटते .
काही मुले अभ्यासात हुशार असतात तर काही सामान्य असतात .
मुलांचे अभ्यासात लक्ष्य लागावे , केलेला अभ्यास लक्ष्यात राहणासाठी , आणि अभ्यास योग्य वेळी आठ्वणया साठी एडुकेशन पिरॅमिड तयार केले आहे .
शिक्षण पिरॅमिड ज्ञान आणि शहाणपणा वाढविण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे.  प्रा. डॉ. जितन भट्ट यांनी स्थापन केलेल्या ट्रिपल पिरॅमिड इफेक्‍ट आणि विशेष तांबे शिक्षण यंत्रासह हा एजुकेशन टॉवर सखोल ज्ञान आणि शिक्षण पोहोचण्यास मदत करते .
हे अभ्यासाच्या टेबलावर ठेवणे किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या टेबलसमोर भिंतीवर लटकविणे चांगले.
 आणि पायरा कॅप अभ्यास आणि ध्यान दरम्यान खूप उपयुक्त आहे. स्मृती सुधारणे, आत्मविश्वास वाढवणे आणि तणाव कमी करणे यासाठी  हे सर्वात फायदेशीर आहे. जागरूकता, मानसिकता आणि बुद्धिमत्ता विशेषतः मुलांसाठी उपयुक्त ठरते 
PYRA CARDS:- 

आपल्या स्वतःच्या जन्मतारखेपासून भविष्य घडवा!
पायरा कार्ड  वापरण्यास अतिशय सोपे ,  फक्त कार्ड आपल्या खिशात किंवा पर्समध्ये किंवा आपल्यासोबत ठेवलेल्या बॅगमध्ये ठेवा.
वैयक्तिक व्यापकता आणि सुसंवाद यासाठी हा अभिनव मार्ग चमत्कारी परिणाम देते.
प्रत्येकाच्या जन्म तारखे मध्ये सर्व च्या सर्व १ ते ९ अंक असत नाहीत , काही अंक मिसिंग असतात म्हणजे ते उपलब्ध नसतात .
प्रत्येक अंकामध्ये शक्ती असते ,  त्या मिससिंग अंकाची पूर्ण शक्ती त्या व्यक्तीला  मिळत नाही.  अंकाच्या कमतरतेमुळे काही चांगल्या वाईट परिणामांना तोंड द्यावे लागते ,
 हि कमतरता भरून काढण्यासाठी पायरा  कार्ड मदत करते . पायरा कार्ड विविध कारणांसाठी उपलब्ध आहे, जसे की;
नशीब आणि फॉर्च्यून,
पैसा आणि वित्त,
ऊर्जा आणि जीवन
व्यवसाय आणि करिअरसाठी पायकार्ड.
 आणि मास्टर पायरा कार्ड 
वास्तू , वैयक्तिक, फॉर्च्युन , मेडिटेशन , रेकी , पायराकार्ड्स इ.  सर्व प्रकारचे पिरॅमिड उपलब्ध करून दिले जातील आणि त्याचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाईल . पायरॅमिड्चा वापर करताना काय करावे  आणि काय करू नये या माहिती साठी संपर्क करा .
संपर्क :-
विजय भावसार ९४२००८८११०
शरद भावसार ८१४९८५७७८२
आभार नाटेकर श्री सर 

Vastu Main Door & Effects (वास्तू मुख्य दरवाजा आणि त्याचे परिणाम ) :-





 ॐ वास्तूदेवाय नमः 
फ्लॅट संस्कृती मध्ये १००% अनुरूप वास्तू मिळणे कठीण असते 
मुख्य दरवाजा हा प्रमुख दिशेला असणे कठीणच आणि त्यातल्या त्यात योग्य भागात (अंशात) तर अवघडच ।।
आज आपण आठ दिशा , तेथील  मुख्य दरवाजा आणि त्याचा शुभाशुभ परिणाम या बद्दल माहिती पाहुयात .
मुख्य दिशा पूर्व :- 
ईशान्य पूर्व:-
शिखी  - अग्निभय , वायू चे भय 
पर्जन्य - अग्निभय , स्त्रीच्या  नावे   असल्यास शुभ , मुलींची संख्या जास्त 
जयंत - समृध्दी , नोकर चाकर चांगले , शुभ , धनवृद्धी 
पूर्व:-
इंद्र -  समृध्दी , उत्तम , लोकप्रिय
सूर्य - अनारोग्य , अस्वस्थता , राग वाढतो , संयम कमी 
सत्य  -  खोटे  आरोप , बदनामी , सत्यप्रिय 
आग्नेय  पूर्व:-
वृष - अव्यावहारिक  कठोर , दुखी 
अंतरिक्ष - चोऱ्या होतात , स्त्री कडून 
अनिल - मुलांना वाईट , धनहानी 
मुख्य दिशा  दक्षिण:- 
आग्नेय  दक्षिण:-
अनिल - मुलांना वाईट , धनहानी 
पूषा  -  कायम दुसऱ्याच्या अधिपत्य खाली , नोकर , आदर नाही , नोकरीत यश 
वितथ  - संकुचित , कंजूष , नीच वृत्ती 
दक्षिण - - 
 ब्रिहतक्षत - समृद्धी , भरभराट , चांगली 
यम - अशुभ 
गंधर्व - भीती  कृतघ्न  लोक  भेटतात 
नैऋत्य दक्षिण :-
भृंगराज -आर्थीक नुकसान
मृग  -  मुलांची कमी प्रगती , कर्तृत्वशून्य 
पिता - खर्च अधिक , मुलांना वाईट ,अडथळे,  नोकरीवर गदा 
मुख्य दिशा  पश्चिम 
नैऋत्य  पश्चिम ;-
पिता - खर्च अधिक , मुलांना वाईट , हानी, अडथळे,  नोकरीवर गदा 
दौवारीक - जास्त शत्रू 
सुग्रीव  - आर्थिक हानी , पॆसा वाया जाणे , बचत शून्य 
पश्चिम 
पुष्पदंत - आर्थिक  लाभ , भरभराट , वृद्धी 
वरूण -  आर्थिक  लाभ , भरभराट , वृद्धी 
असुर - त्रास , राज्यकर्त्या कडून त्रास छळ 
वायव्य पश्चिम :-
शोष - आर्थिक हानी 
पापयक्ष्मा - आजारपण 
रोग - अपघात , कारावास , घरप्रमुख अधिक वेळ घराबाहेर , अशुभ घटना 
मुख्य दिशा उत्तर
वायव्य उत्तर :-
रोग - अपघात , कारावास , घरप्रमुख अधिक वेळ घराबाहेर ,अशुभ घटना 
नाग - पैशामुळे  शत्रूत्व , शत्रू जास्त 
मुख्य - आनंद , वृध्दी , लाभ , अतिउत्तम 
उत्तर:-
भल्लाट - आनंद , वृध्दी , लाभ , अतिउत्तम 
सोम - आनंद , वृध्दी , लाभ , अतिउत्तम 
भुजग - त्रास , मुलांशी पटत नाही 
ईशान्य उत्तर 
अदिती  - स्त्रियांना वाईट ,शारीरिक त्रास 
दिती - असफलता , अग्निभय, आर्थिक हानी
शिखी  - अग्निभय , वायू चे भय 
थोडक्यात 
पूर्व दिशेला  - जयंत इंद्र
दक्षिण दिशेला - वितथ ब्रिहत्क्षत
पश्चिम दिशेला - पुष्पदंत , वरुण
उत्तर दिशेला  - मुख्य भल्लाट सोम
हे भाग चांगले परिणाम देतात ।
अयोग्य  ठिकाणच्या मुख्य दरवाजाचे दोष कमी कसे करावेत या साठी पुढील भाग  लवकरच ।।।।
संकलक :- विजय श्री 

Evaluation of flat, house based on VAASTU principles & direction elements...continued




                         





Thanks for reading my earlier post.
Today we will see evaluation of other elements 

Kitchen

 Direction       Points
 SE   10 
        NW      9 
E8 
          W        7
S 6
          N        5 
 NE4
        SW        3



Master Bedroom
Direction       Points
 SW 10
 S 9
 W 8
 NW 7
 N 6
 E 5
 SE 4
 NE 3


Childrens Bed room
Direction       Points
  NW (Girl)  10
  SE (BOY)   9
  N 8
 E 7
 NE 6
 W 5
  S 4
 SW 3

Guest Room
Direction       Points
 NW 10
 N 9
 E 8
 NE  7
 SE  6
  W 5
  S 4
 SW 3

Drawing / dining room
Direction       Points
  E 10
 N 9
 NE 8
 SE 7
 NW 6
 W 5
  S 4
 SW 3


Tube well/ Under ground tank
Direction       Points
 NE             10
 E  9
 N               8
 NW  7
 W              6
 S 5
 SE  4
 SW/Centre  3


Toilets or Bathrooms
Direction       Points
 NW           10
 W  9
 S              8
  N 7
  E             6
 SE 5
 SW  4
 NE/centre 3


Garage / Servants Quarters
Direction       Points
 NW  10
 N 9
 E  8
  NE  7
 SE 6
 W 5
 S 4
 SW 3


 
Direction of plot where house built in
Direction       Points
 SW  10
 S 9
 W 8
 NW 7
 SE 6
 N 5
 E  4
 NE 3


What is in South west direction
Direction           Points
 Master BR         10
 Store  9
 Drawing room 8
 Childeren room 7
 Guest room      6
 Servent Qrtr 5
 Kithcen             4
 Toilet 3


Turning of staircase & placement
Surroundings
Direction                       Points
 SW turning clockwise          10
 SW turning anticlockwise 9
 South turning clockwise 8
 South turning anti clockwise 7
 West turning clockwise         6
 West turning anticlockwise 5
 NW/SE                                4
 N, E, NE 3


If  used earlier , people happy or not
Direction       Points
 HAppy  10
 Healthy 9
 Honest 8
 friendly 7
 Undivided 6
 Unpleasant 5
 Sick  4
 Quarrelsome 3



We can evaluate our flat/house based on above charts.
You may find some elements are not applicable in your case.
Those can be excluded & then evaluation can be done.

 Score                        Interpretation  
 100% excellent  
 above 80%                 very good       
 above 50% Good   
  Below 50 %                Average

We need to work on directions where there is less score.
We need to apply remedies to increase score.

Remedies will be discussed in next session.
Keep on reading my posts..


Vijay shree

Evaluation of flat, house based on VAASTU principles & direction elements




ओम वास्तु देवाय नमः



Today we will discuss evaluation of house or flat based on Vaastu principles 
Below is chart depicting various elements of Subdirections & suitability for various elements /parts of vaastu.
Side/ Direction Element  suitable for /Position
The North-East (NE)  Water a bore well, underground water tank in that position.
The South-East (SE)  Fire your kitchen, pantry, furnace, boiler  
The North-West (NW) Air
have a guest-room bed room for unmarried girls or a store for 
finished goods .
The South-West (SW)  Earth
is the most stable of heavy elements. Keep it heavy and this is the
best place for master Bed Room.
The Centre  Space least possible activity in this area. Vacant, No wall, pillar, Toilet
It is suggested to keep same element entity based on direction , like Kitchen in SE, Water in NE..




Keep in mind that all directions are not good as well as bad for main door.
Few sections of each directions are good including south direction.
Find below picture showing which part of directions are good for 
Main door & which are not.
Each main direction is divided into 9 sections/parts, out of which,  
sections marked in PARROT GREEN are good for main entrance.
Below is direction wise beneficial entrance names
Direction Section NO  Name
East 11,12 Jayant, Indra
South 19,20 Vitath, Brihatkshat
West 28,29 Pushpadant , Varun
North 3,4,5 Mukhya, Ballat, Som





Main Vastu dosha created by following three combinations
1Entrance at South-West ( Nairutya) direction,  This creates stability issues, children issues& affects financial stability badly
2Toilet in North-East ( Ishanya) direction. This creates child growth issues, creates barries in success.
3Bramha sthal is not clear, empty. 

If we avoid above three issue while purchasing flat, house , then  vaastu give positive effect.


Now we will evaluate each direction , based on entities 
more the points , vaastu give more beneficial results.
Lesser the points , that direction gives malefic results to residents.

Score sheet for House / Flat:-
Sr No Entity Points Score
1 Main Entrance / Gate 10  
2 Kitchen 10  
3 Master Bedroom 10  
4 Childrens Bed room 10  
5 Guest Room 10  
6 Drawing / dining room 10  
7 Tube well/ Under ground tank 10  
8 Toilets 10  
9 garage / Servants Quarters 10  
10 Direction of plot where house built in 10  
11 What is in South west direction 10  
12 Turning of staircase & placement 10  
13 Surroundings 10  
14 If  used earlier , people happy or not 10  

Today we will  evaluate Main door Entrance  on 10 Point scale

Direction Points
North East 10
East 9
North 8
North West 7
South East 6
West 5
South East 4
South Weat 3








In next write up we will discuss  score of other elements

Stay Connected..
(Source - Bhavan Bhaskar, Mayamtam & various  vaastu articles )
If any Query, Question, suggestion , solution 
Contact
Compiled by Vijay.
( कृष्णमूर्ती पद्धती ज्योतिष , ज्योतिष पंडित, अंकशास्त्र ,  वास्तू शास्त्र विशारद, पायरावास्तू एक्सपर्ट,
बीज मंत्र शास्त्र प्रवीण)
९४२००८८११०
 या  सारख्या माहिती   साठी  PAGE   like & follow  करा  आणि फॉरवर्ड देखील