Vastu Main Door & Effects (वास्तू मुख्य दरवाजा आणि त्याचे परिणाम ) :-





 ॐ वास्तूदेवाय नमः 
फ्लॅट संस्कृती मध्ये १००% अनुरूप वास्तू मिळणे कठीण असते 
मुख्य दरवाजा हा प्रमुख दिशेला असणे कठीणच आणि त्यातल्या त्यात योग्य भागात (अंशात) तर अवघडच ।।
आज आपण आठ दिशा , तेथील  मुख्य दरवाजा आणि त्याचा शुभाशुभ परिणाम या बद्दल माहिती पाहुयात .
मुख्य दिशा पूर्व :- 
ईशान्य पूर्व:-
शिखी  - अग्निभय , वायू चे भय 
पर्जन्य - अग्निभय , स्त्रीच्या  नावे   असल्यास शुभ , मुलींची संख्या जास्त 
जयंत - समृध्दी , नोकर चाकर चांगले , शुभ , धनवृद्धी 
पूर्व:-
इंद्र -  समृध्दी , उत्तम , लोकप्रिय
सूर्य - अनारोग्य , अस्वस्थता , राग वाढतो , संयम कमी 
सत्य  -  खोटे  आरोप , बदनामी , सत्यप्रिय 
आग्नेय  पूर्व:-
वृष - अव्यावहारिक  कठोर , दुखी 
अंतरिक्ष - चोऱ्या होतात , स्त्री कडून 
अनिल - मुलांना वाईट , धनहानी 
मुख्य दिशा  दक्षिण:- 
आग्नेय  दक्षिण:-
अनिल - मुलांना वाईट , धनहानी 
पूषा  -  कायम दुसऱ्याच्या अधिपत्य खाली , नोकर , आदर नाही , नोकरीत यश 
वितथ  - संकुचित , कंजूष , नीच वृत्ती 
दक्षिण - - 
 ब्रिहतक्षत - समृद्धी , भरभराट , चांगली 
यम - अशुभ 
गंधर्व - भीती  कृतघ्न  लोक  भेटतात 
नैऋत्य दक्षिण :-
भृंगराज -आर्थीक नुकसान
मृग  -  मुलांची कमी प्रगती , कर्तृत्वशून्य 
पिता - खर्च अधिक , मुलांना वाईट ,अडथळे,  नोकरीवर गदा 
मुख्य दिशा  पश्चिम 
नैऋत्य  पश्चिम ;-
पिता - खर्च अधिक , मुलांना वाईट , हानी, अडथळे,  नोकरीवर गदा 
दौवारीक - जास्त शत्रू 
सुग्रीव  - आर्थिक हानी , पॆसा वाया जाणे , बचत शून्य 
पश्चिम 
पुष्पदंत - आर्थिक  लाभ , भरभराट , वृद्धी 
वरूण -  आर्थिक  लाभ , भरभराट , वृद्धी 
असुर - त्रास , राज्यकर्त्या कडून त्रास छळ 
वायव्य पश्चिम :-
शोष - आर्थिक हानी 
पापयक्ष्मा - आजारपण 
रोग - अपघात , कारावास , घरप्रमुख अधिक वेळ घराबाहेर , अशुभ घटना 
मुख्य दिशा उत्तर
वायव्य उत्तर :-
रोग - अपघात , कारावास , घरप्रमुख अधिक वेळ घराबाहेर ,अशुभ घटना 
नाग - पैशामुळे  शत्रूत्व , शत्रू जास्त 
मुख्य - आनंद , वृध्दी , लाभ , अतिउत्तम 
उत्तर:-
भल्लाट - आनंद , वृध्दी , लाभ , अतिउत्तम 
सोम - आनंद , वृध्दी , लाभ , अतिउत्तम 
भुजग - त्रास , मुलांशी पटत नाही 
ईशान्य उत्तर 
अदिती  - स्त्रियांना वाईट ,शारीरिक त्रास 
दिती - असफलता , अग्निभय, आर्थिक हानी
शिखी  - अग्निभय , वायू चे भय 
थोडक्यात 
पूर्व दिशेला  - जयंत इंद्र
दक्षिण दिशेला - वितथ ब्रिहत्क्षत
पश्चिम दिशेला - पुष्पदंत , वरुण
उत्तर दिशेला  - मुख्य भल्लाट सोम
हे भाग चांगले परिणाम देतात ।
अयोग्य  ठिकाणच्या मुख्य दरवाजाचे दोष कमी कसे करावेत या साठी पुढील भाग  लवकरच ।।।।
संकलक :- विजय श्री 

No comments:

Post a Comment